राष्ट्रवादी काँग्रेस चे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांची घेतली भेट
*🛑 राष्ट्रवादी काँग्रेस चे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांची घेतली भेट*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :संजय भाईप*
*🎴बांदा, दि- :-१३ सप्टेंबर*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी पश्चीम मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट. यावेळी पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली.सावंतवाडी तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाची कठीण परिस्थिती असताना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारुन अवघ्या एका वर्षात पक्ष जोमाने वाढविल्याने परब यांनी दळवींचे कौतुक केले.
परब यांनी पक्ष वाढीसाठी लागणारी मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगीतले.यावेळी उद्योग व्यापार महीला जिल्हाध्यक्ष सौ.दर्शना बाबर देसाई,सोशल मीडिया सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय भाईप, सामाजिक कार्यकर्ते अनवर खान उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

