🛑 सावधान सिंधुदुर्गात येताना covid-१९ चे टेस्ट रिपोर्ट दाखवून किंवा टेस्ट करून च या..
🛑 आंबोली बसस्थानक च्या जागेत covid- टेस्ट नाके होणार..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय उर्फ चौडू पाटील
🎴आंबोली, दि-०२ :- आज सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी महसूल सुशांत खांडेकर सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे आंबोली पोलीस स्टेशनचे दत्ता देसाई आंबोली सर्कल आदी यंत्रणेने covid-१९ टेस्ट साठी आंबोली येथे तपासणी नाके करण्याच्या दृष्टीने जागेची पहाणी करण्यात आली. व सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांनी व्हाँया आंबोली मार्गे येताना आंबोली येथे covid-१९ च्या टेस्ट नाक्यावर थांबून टेस्ट रिपोर्ट दाखवून किंवा टेस्ट करून मगच सिंधुदुर्गात यावे असे आवाहन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार . राजाराम म्हात्रे सावंतवाडी. अंबोली पोलीस ठाणे अमलदार दत्ता देसाई आधी यंत्रणेने सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकर्मनी व गणेश भक्तांना आवाहन केले आहे.

