कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार..

 

🛑 कोलगाव येथे जनआशीर्वाद यात्रेवेळी करण्यात आला सत्कार..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-३१ :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जनशीर्वाद यात्रे दरम्यान काल कोलगाव येथे श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने महिला शेतकरी भगिनींनी नऊवारी साडी नेसून औक्षण करत स्वागत केले.

संघटनेचे ज्येष्ठ शेतकरी श्री.शांताराम सावंत आणि संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शाल, श्रीफळ,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.”आपल्या जिल्ह्याचा एक सुपुत्र ‘शाखाप्रमुख पदापासून प्रवास सुरू करत केंद्रीय मंत्री झाला,याचा खूप आनंद आहे.श्री.नारायण राणेंच्या पाठीशी त्रैलोक्याचे दैवत श्री विठ्ठल रखुमाई चा आशीर्वाद नेहमीच राहील” असे गौरवोद्गार ज्येष्ठ शेतकरी श्री शांताराम सावंत यांनी काढले.

यावेळी संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा आरोस सहकारी सोसायटीचे संचालक श्री.लक्ष्मण देउलकर, लक्ष्मण गावकर,लाडू साईल,वासुदेव कळगुटकर,तुकाराम साईल,आपा नागवेकर,अर्जुन ठाकूर,शरद देसाई,आदी उपस्थित होते.

 

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

 

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._

_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

 

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_

*पेडणेकर सायकल कंपनी*

_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

 

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

 

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

 

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध

☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

 

 

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

 

अटी व नियम लागू

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!