आंबोली घाटात दुरुस्तीची कामे बेभरवशाची-वैभव राऊळ
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली, दि२१ऑगस्ट- :-सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसताना केवळ मजुरांच्या भरवशावर आज घाट कोसळलेल्या भागाचे दुरुस्तीचे काम सुरू होते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव राऊळ यांनी या ठिकाणी भेट दिली असता काँक्रीट मिक्सर च्या सहाय्याने केवळ दोन ते तीन मजूर हे काम करत होते हे काम करत असताना काँक्रीटमध्ये सिमेंट खडी वाळू याचं प्रत्यक्ष प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी किंवा देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एकही अधिकारी उपस्थित नव्हता हे दुरुस्तीचे काम भविष्यात परत कोसळल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशारा राऊळ यांनी दिला असून ही सर्व कामे गुणवत्तापूर्वक न झाल्यास घाट कोसळण्याची टांगती तलवार कायम राहणार आहे आणि या सर्व बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पुन्हा घाट बंद झाल्यास याचा फार मोठा परिणाम आंबोलीच्या पर्यटनावर होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची मोठ्याप्रमाणात मालवाहतूक याच घाटातून होत असल्याने याचा देखील मोठा फटका जिल्ह्याला निर्माण होऊ शकतो. या महत्त्वाच्या मार्गावर कायमस्वरूपी दुरुस्तीच्या कामासाठी कर्मचारी नेमावेत अशी मागणी देखील वैभव राऊळ यांनी केली आहे.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

