श्री राम मंदिर मूळस येथे कोविड लसिकरणाला सुरुवात..
_*🛑 जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी दिली लसिकरण मोहिमेला भेट..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-२० :-* आज सकाळी नऊ वाजल्या पासुन श्री राम मंदिर मुळस येथे कोविड 19 लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
लसिकरण मोहिमे दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी भेट देत तेथील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी हेवाळे सरपंच साक्षी देसाई , ग्राम पंचायत सदस्य समीर देसाई, ग्राम सेवक सचिन काबले , आरोग्य सेवक गावित, हेवाळे पोलिस पाटील,सचिन देसाई, दत्ताराम देसाई , गुरुदास देसाई ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

