अंगणवाडी सेविका मोबाईल करणार शासनाला परत*
- *🛑अंगणवाडी सेविकाकृती समितीच्या वतीने कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग*
अंणवाडी सेवीकांना शासकीय कामासाठी देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ॲप द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी गेले पंधरा दिवसात सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या मागण्या लेखी सादर केल्या आहेत .परंतु शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांनी 17 ऑगस्ट पासून मोबाईल वरून काम बंद केले आहे सिंधुदुर्गात 20 ऑगस्टपासून अंगणवाडी सेविका आपले मोबाईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात परत करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने कमलताई परुळेकर यांनी दिली आहे . कुडाळ येथे 20 ऑगस्ट सावंतवाडी येथे 23 रोजी कणकवली येथे 24 रोजी दोडामार्ग येथे 25 रोजी वेंगुर्ले येथे 26 रोजी देवगड येथे 27 ऑगस्ट सप्टेंबर मालवण येथे 1 सप्टेंबर वैभववाडी येथे 2 सप्टेंबर रोजी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी आंदोलन छेडणार आहेत . शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत मात्र ते निकृष्ट असल्याने दुरुस्तीसाठी सेविकांना खर्च करावा लागत आहे .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

