सिंधुदुर्गातील चाकरमान्यांच्या मुंबईस्थित मंडळांकडून कोकण पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत*_
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी, दि- ९ऑगस्ट:-
यावर्षीच्या पावसामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर मुंबईकरांनी सढळ हस्ते मोठ्या प्रमाणात मदत केली या वेळी अनेक मंडळांनी महत्वाची भुमिका बजावली. विरार येथील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी हितवर्धक संघटना, नालासोपारा येथील ऊर्जा कुटुंब ही सामाजिक संघटना, ठाणे येथील टाउन्स ऑफ कोकण, अंधेरी येथील अनोळखी नाती हि सामाजीक संस्था, भिम के दिवाने सामाजिक संघटना या सर्व बिगरराजकिय संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले. बांदा ,इन्सूली,वाफोली, ओटवणे,विलवडे, माडखोल या ठिकाणी या संघटनांचे प्रतिनिधी विलास सावंत,ओमप्रकाश नेरूरकर,बाळ वेळकर,रविंद्र गुरव
बोरेश सांडव,सौ. हर्षदा सावंत
शरद जांभळे यांनी नियोजन करत गॅस शेगड्या व गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले. अंत्यत आपूलकीने केलेल्या मदतीमुळे अनेक कुटुंबाना मदत झाली. पूरग्रस्त नागरिकांनी या सर्व संस्थांचे आभार व्यक्त केले.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

