सामाजिकसावंतवाडी

सिंधुदुर्ग नगरीत आशांचे जेलभरो आंदोलन

_*🛑सिंधुदुर्ग नगरीत आशांचे जेलभरो आंदोलन*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग नगरी, दि- :१०ऑगस्ट-*
शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी आणि कार्पोरेट धार्जिण्या केंद्र सरकार मुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. कोरोना ने यात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे जनता विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सर्वत्र नाराजीचे सुरू उमटत आहेत. त्यात सर्व शेतकरी कामगार श्रमिक संघटनांनी देशात मोदी सरकार चले जावं चा नारा देत या संघटनांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचाच एक भाग म्हणून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने आज ९ ऑगस्ट या क्रंतिदिनी मोदी सरकार चले जाव चा नारा देत ओरोस रवळनाथ मंदिर येथे जेल भरो
आंदोलन केले. तसेच यावेळी आपल्या मागण्यांकडे ही शासनाचे लक्ष वेधले

देशात मोदी सरकार आल्यापासून शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी कायदे आणले जात आहेत. तसेच सर्व क्षेत्रात खाजगीकरण केले जाता आहे. यामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात कोरोना ने आणखी भर पडल्याने शेतकरी श्रमिक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे जनता विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सर्वत्र नाराजीचे सुरू उमटत आहेत. त्यात सर्व शेतकरी कामगार श्रमिक संघटनांनी देशात मोदी सरकार चले जावं चा नारा देत या संघटनांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सहभागी असल्याने जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने आज ९ ऑगस्ट या क्रंतिदिनी मोदी सरकार चले जाव या आंदोलनात सहभाग घेतला होता. संघटनेच्या सर्व आशा कार्यकर्त्या सकाळपासून ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे जमत होत्या. बघता बघता याठिकाणी शेकडो आशा भगिनी उपस्थित झाल्या. दुपारी दोन दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत चले जाव चा नारा देत जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेकडो आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच यावेळी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_

_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_

*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_

*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*

*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_

🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067

*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!