नागराजांच्या मुर्ती बाजारात उपलब्ध….बाजारपेठांत लगबग सूरू
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :संजय भाईप
🎴बांदा, दि-७ऑगस्ट :-नागपंचमी उत्सव अवघ्या आठदिवसावर येऊन ठेपलाआहे.कोकणामध्ये मोठ्या ऊत्साहात हा सण साजरा केला जातो.बाजारामध्ये नागराजाच्या प्रतिमा विक्रीसाठी आल्या आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना यावर्षी तौक्ते वादळाचा फटका बसतो न बसतो तोवर महापूराने हाहाकार माजवला.या संकटामध्ये जनता अक्षरशः होरपळुन निघाली आहे.नागपंचमी पासुन हिंदुच्या सणाला सुरुवात होते.
गणेश मूर्ती शाळांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
सहाजीकच मूर्तिच्या किमंतीत वाढ झाली आहे.शेर्ले येथील प्रसाद तुळसकर यांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये ६० रुपये किमंती पासुन ८०० रुपये किंमतीच्या नागराजाच्या प्रतिमा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

