कोकणशैक्षणिकसावंतवाडी

बांदा केंद्र शाळेची प्राची गवस राख्या बनवून घेत आहे स्व निर्मितीचा आनंद*

*▪️ बांदा केंद्र शाळेची प्राची गवस राख्या बनवून घेत आहे स्व निर्मितीचा आनंद*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :संजय भाईप*

*🎴बांदा दि:७ ऑगस्ट*
जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१ शाळेतील स्काऊट गाईड पथकातील इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थीनी कुमारी प्राची मनोहर गवस हिने लाॅकडाऊन कालावधीत शाळा बंद असल्यामुळे घरी स्वनिर्मित विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बनविल्या आहेत. तिने बनवलेल्या यातील काही राख्या भारत देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. प्राचीने खूप आकर्षक अशा या राख्या बनविल्या असून ती या राख्यांची विक्री सुध्दा करत असून यातून करी कमाईचा आनंदही घेत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभरापासू बंद असल्या तरीही मोबाईलपासून अलिप्त राहून प्राचीने स्वनिर्मित राख्या बनविण्याचा जोपासलेला छंद सर्व विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे. प्राचीला बांदा केंद्र शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व पालकांचे मार्गदर्शन मिळत आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!