कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मनसेच्या शिष्टमंडळाने घातल बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांना घेराव..

🛑 नेटवर्क व कामगारांच्या पगारा संदर्भात अधिकाऱ्यांना घेराव ; अन्यथा आंदोलन छेडू मनसेचा इशारा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०३ :- तालुक्यात गेले काही दिवस बी एस एन एल नेटवर्कचा फज्जा उडाला असून, आरोस दांडेली येथे नेटवर्क मिळत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसे ने घेराव घालत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. तसेच त्या भागतील एक कामगार ६ – ७ डिव्हिजन सांभाळत आहेत. त्या कामगारांचे पगार देखील गेले ७-८ महिने कॉन्ट्रॅक्टरने दिले नाही आहेत. यावेळी येत्या आठ दिवसांत ही समस्या दूर करण्यात यावीत अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड अनिल केसरकर व शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी डिव्हिजनल इंजिनीयर कुलकर्णी यांना दिला . तसेच तालुक्यातील अन्य भागातही बीएसएनएल टॉवर उभारून त्याची फक्त उद्घाटने करण्यात आली आहे पण प्रत्यक्षात मात्र नेटवरचा सर्वच गाव पातळीवर भागात बट्ट्याबोळ आहे असे मत तालुका उपाध्यक्ष श्री सुधीर राऊळ म्हणाले. तर उपस्थित अधिकारी श्री कुलकर्णी यांनी आठ दिवसात आरोस येथील नेटवर्क पूर्ववत होईल व तालुक्यातील इतरही भागात लवकरात लवकर समस्या सोडवू असे मनसे शिष्टमंडळाला आश्वासन दिले यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, अभिजित आरोसकर आदी उपस्थित होते.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!