आंबोली मंडळ अधिकारी श्री गुरुनाथ गुरव यांना सतत दोन वर्षे आदर्श मंडळ अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी, दि३ऑगस्ट- :-महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागातर्फे एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचे पुरस्कार देऊन सत्कार केले जातात आंबोली मंडळ अधिकारी श्री गुरुनाथ गुरव यांना गेल्यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श मंडळ अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला तर यावर्षी प्रांताधिकारी श्री सुशांत खांडेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दिन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला असून यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे, वेंगुर्ले तहसीलदार श्री लोकरे ,दोडामार्ग तहसिलदार श्री खानोलकर उपस्थित होते मंडळ अधिकारी गुरव यांनी ऑनलाईन सातबारा नोंदणी मध्ये सुद्धा उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना सतत दोन वर्षे पुरस्कार मिळत आहेत गुरव यांच्या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

