सावंतवाडी रोटरी क्लबतर्फे यावर्षी पर्यावरण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब च्या सदस्यांचा सत्कार*_
_*🛑.सावंतवाडी रोटरी क्लबतर्फे यावर्षी पर्यावरण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब च्या सदस्यांचा सत्कार*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :*राहुल गायकवाड*
*🎴सावंतवाडी, दि- :-३१जुलै*
सावंतवाडी रोटरी क्लबतर्फे यावर्षी पर्यावरण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब आंबोलीचे हेमंत ओगले, काका भिसे यांच्यासह पार्थ भिसे, शुभम आळवे, सालवीन डिसोजा, राकेश देऊलकर यांचा सत्कार करण्यात आला.
रोटरीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंतांचे सत्कार केले जातात. यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, यात कर्तुत्ववान कामगिरी करणाऱ्या नागरिकांना सन्मानित केले जातात. दरवर्षी गुरुपौर्णिमा या दिवशी हे सत्कार केले जातात. परंतु यावेळी कोरोना आणि कडक नियम असल्यामुळे काही काळानंतर गुरुवारी सत्काराचा कार्यक्रम आंबोली येथे आयोजित करण्यात आला होता.
या सत्काराच्या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सचिव सुधीर नाईक, उपाध्यक्ष दिलीप म्हापसेकर, ज्येष्ठ सदस्य रमेश भाट, वसंत करंदीकर, एडवोकेट सिद्धार्थ भांबुरे, सचिन देशमुख, आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी संस्थेच्या पर्यावरण पूरक कामांना शुभेच्छा दिल्या व पर्यावरण संवर्धनासाठी ज्या-ज्यावेळी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी ची मदत लागेल त्या त्या वेळी ती करण्यात येईल असे आश्वासनही दिले. संस्थेच्या सदस्यांकडून रोटरी क्लब च्या सदस्यांचे आभार मानण्यात आले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🧎🏃♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃♂️🧎*_
*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*
♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*
https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632
संपर्क:-7887880208
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*