मडूरावासीयांचे मोरीपुलासाठी बेमुदत उपोषण
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरोन्यूज:*
*🎴बांदा, दि- २६जूलै:-*
मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुल व सातार्डा येथील मोरीपूलाच्या मंजुरीसाठी मडुरा पुलावर बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोस्कर, माजी सरपंच आनंद परब, सातोसे सरपंच बबन सातोस्कर, पाडलोस सोसायटी चेअरमन सुभाष करमळकर, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, प्रवीण पंडित, भिकाजी धुरी, यशवंत माधव, ग्रा. पं. सदस्य सखाराम परब, तसेच उदय चिंदरकर, विलास पावसकर, दत्ताराम परब, ज्ञानेश परब, बाळू परब, प्रताप परब, पिंट्या परब, प्रकाश वालावलकर, शांताराम परब, कृष्णा परब, दिलीप परब, दिलीप गावडे, अनु गावडे, कृष्णा केरकर, दाजी सातरडेकर, अर्जुन शेरलेकर, अरुण पंडित, किरण प्रभू, मोहन तळवणेकर, नारायण परब, नितीन खर्डे, श्रीकृष्ण भोगले आदींसह शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
_
*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

