आणखीआपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे ते शिवापूर रस्ता वाहतुकीस धोकादायक

🔴गोठवेवाडी येथे डोंगर खचल्याने रस्त्याला पडल्या भल्यामोठ्या भेगा

🔴प्रांताधिकारी खांडेकर यांनी केली आपतग्रस्त भागाची पाहणी

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी – गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी येथे डोंगर खचल्याने शिरशिंगे ते शिवापूर रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे.या रस्त्याला गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याला भेगा पडल्या आहेत.त्याच प्रमाणे पुराचे पाणी शेतात घुसल्याने भातशेतीचे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान झाले.याच पाश्र्वभूमीवर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी शिरशिंगे गावाला भेट देऊन आपतग्रस्त भागाची पाहणी केली.तसेच संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश ही दिले.

यावेळी तलाठी सुमित घाडीगांवकर, ग्रामसेवक काकडे,पोलीस पाटील गणू राऊळ,उपसरपंच पांडुरंग राऊळ,सुरेश शिर्के, जीवन लाड,शैलेश राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

_*🧎🏃‍♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃‍♂️🧎*_

*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*

♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*

♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*

♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*

♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*

♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*

♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*

👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*

*===========================*

*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*

https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf63

संपर्क:-7887880208

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!