खोतजूवा बेट पुराच्या वेढ्यात.
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :ब्युरो न्यूज
🎴मालवण, दि- २३जूलै:-
मालवण तालुक्यातील चारही बाजूने पाण्यात वसलेल्या खोत जुवा बेटाला गेले आठ ते दहा दिवस पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे़़ वस्तीत पाणी घुसून संपुर्ण परिसर जलमय झाला आहे़ यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे दैनंदिन कामासाठी नागरीक आपला जिव धोक्यात घालून खाडी पात्रातील जोरदार पाण्याचा प्रवाह असुन देखील स्वताःहाची बोटीने प्रवास करत आहेत वस्तीत घुसलेले पाणी कमी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे़़सतत कोसळणारा वारा पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत आहेत.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

