सिंधुदुर्गातील जुगारी जुगार खेळण्यासाठी तोरसे गोवा येथे जात असल्याने कोरोना फैलावण्यास होते मदत
*🛑बांदा लाठीवरून संध्याकाळी पाच ते आठ पर्यंत मोठ्या प्रमाणात गोव्यात जातात पंटर*
*🛑गाळेल मार्गे गोव्यात जातात जुगारी,पोलिसांचे जाणिव पूर्वक दुर्लक्ष*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग :*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळी चार नंतर कडक लाॅक डाऊन असल्याने जिल्ह्यातील जुगारी संध्याकाळी चार ते पाच या वेळेत मोठ्या प्रमाणात तोरसे गोवा येथे जुगार खेळण्यासाठी जात आहेत, तेच पंटर पुन्हा गोवा येथून सिंधुदुर्गात येत असल्याने कोरोना फैलावण्यास मदत होत असल्याचा आरोप जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक ,ठिकाणी जुगारच्या बैठका सुरू होत्या, याबात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने वारंवार आवाज उठवून झोपी गेलेल्या पोलिस प्रशासनाला जागे करण्याचे काम केले होते, जिल्ह्यातील जुगार बंद झाल्याने जुगारातील काही पंटरांनी नामी शक्कल लढवून बांदा लाठीवरील पोलिसांना राजकीय ताकद लावून व आर्थिक तडजोड करून मॅनेज केले व तोरसे येथे जुगार अड्ड्यावर जाण्यास सुरू केल्याने त्याठीकाणी जुगागाराचे फड रंगू लागले आहेत.
हम रस्त्याच्या बाजूला ही जुगार बैठक सुरू असल्याने व सिंधुदुर्गातील जुगारी मोठ्या प्रमाणात तोरसे गोवा येथे जात असल्याने जुगार फैलावण्यास मदत होणार आहे तरी या जुगार अड्ड्यावर गोवा पोलिस प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबातचे निवेदन गोवा पोलिस अधीक्षक यांना पाठविण्यात आले आहे,तसेच सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी संध्याकाळी पाच नंतर सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात गोवा येथे जाणाऱ्या पंटरांना त्वरित आवरावे व तशा प्रकारचे आदेश बांदा पोलीस निरीक्षक यांना द्यावेत अशी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

