आणखीकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 जिल्ह्यात सरासरी 13.55 मि.मी. पाऊस..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०४ :-* जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 13.55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1141.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(1228), सावंतवाडी – 17(1406.10), वेंगुर्ला – 19.40(915), कुडाळ – 02(1009), मालवण – 39(1121), कणकवली – 06(1258), देवगड – 13(951), वैभववाडी – 11(1244), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!