भाजपा वेंगुर्ले च्या वतीने डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सप्ताहा निमित्त वृक्षारोपण व वृक्षवाटप
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि४जुलै,:-जनसंघाचे संस्थापक व भाजपाचे प्रेरणास्त्रोत डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जुन आणि जन्मदिन ६ जुलै या कालावधीत स्मृतिदिन सप्ताहा चे आयोजन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आले .
३ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र परीसरात वृक्षारोपण व वृक्षवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी वृक्षारोपणाबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले .
यावेळी परबवाडा उपसरपंच संतोष सावंत , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व माजी उपसरपंच संजय मळगांवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी परबवाडा तंटामुक्ती अध्यक्ष सुनील हरी परब , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , डाॅ.बाळु गवंडे , कांता देसाई , वायरमन साटेलकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश परब व सिध्देश कापडोसकर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

