Wednesday, August 12, 2026
Latest:
आरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी रक्तपेढीमध्ये तातडीने रक्त साठवणुक करुन ठेवण्याच्या बॅग्स द्या

 

*🛑*सात दिवसांत न दिल्यास भीक स्वरुपात युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देण्यात येईल*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-*प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी,दि,:-*
उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकमध्ये असणाऱ्या कमतरतांबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांच लक्ष वेधल. उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त स्टोअर करण्यात येणाऱ्या ‘ब्लड बॅग्सची’ कमतरता असल्याने रक्तदान शिबीरे घेण्यास अडचणी येत आहेत. कोव्हीड काळात रक्ताची आवश्यकता असताना या बॅग्स अत्यावश्यक आहे. तर ब्लड स्टोअर वातानुकूलित रूममधील एसी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवल्या जात असून उंदीर मशीनरीची, सामानाची नासधूस करत आहेत. त्याच बरोबर महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाट याठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे येत्या ७ दिवसांत हे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी त्यांनी केली. तर रक्तपेढीतील गैरसोय तातडीनं दुर व्हावी, अन्यथा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या वस्तू भीक स्वरुपात देऊन अनोख्या पद्धतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांनी दिला. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे वसंत सावंत, राघवेंद्र चितारी , पार्थिल माठेकर, डॉ. मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!