कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बेन फ्रँकलिन” चे दर्जेदार चष्मे आता सावंतवाडीत उपलब्ध होणार*

 

*🛑नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले उध्दघाटन*

*_🛑.चष्मा न आवडल्यास १०० दिवसांच्या आत मोफत बदलला जाईल…*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ उपसंपादक:-*विशाल पित्रे*

*🎴सावंतवाडी,दि,:-* १
: भारतात तब्बल दोनशे स्टोअर्सच्या माध्यमातून दर्जेदार चष्माची सेवा देणारे “बेन फ्रँकलिन” हे दालन आज पासून सावंतवाडीत सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आज करण्यात आला. या दालनाच्या माध्यमातून चष्मा न आवडल्यास ग्राहकांना मोफत चष्मा बदलून ‘ जाणार आहे. तर ६ महिन्यात तुटल्यास पन्नास टक्के रक्कमेत दुसरा चष्मा दिला जाणार आहे. येथील डोळ्यांचे डॉ. राघवेंद्र तळेगावकर आणि डॉ. अमेय स्वार यांच्या पुढाकारातून हे दालन सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या दालनाच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळोत आणि याची उत्तरोत्तर प्रगती होवोत, अशा शुभेच्छा श्री परब यांनी यावेळी दिल्या. येथील पाटील कॉम्प्लेक्समध्ये डॉ. तळेगावकर यांच्या क्लीनीकच्या शेजारी हे दालन सुरू करण्यात आले आहे. यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, डॉ अजय स्वार, अमृता स्वार, तृप्ती स्वार, अनन्या स्वार, अनिष स्वार आदी उपस्थित होते. दरम्यान या दालनात ग्राहकांना डोळ्याची तपासणी करुन तात्काळ चष्मा देण्यात येणार आहे. त्याच बरोबर चष्मा न आवडल्यास शंभर दिवसाच्या आत मोफत बदलून दिला जाईल, तसेच खरेदी नंतर सहा महिन्याच्या आत तुटल्यास तो पन्नास टक्के सवलत देवून बदलून येणार आहे, असे श्री अमेय स्वार यांनी सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!