दाणोली गावठाण मधील तो रस्ता सुस्थितीत -देवसू सरपंच. नागरी वस्तीतील रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी व संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केल्यास नक्कीच प्राधान्यक्रम देण्यात येईल
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴देवसू,दि२६जून,:-
ग्रामपंचायत सदस्य सौ. दिशा सावंत यांनी स्मशानभूमी रस्त्याबाबत केलेले वक्तव्य व कोकण लाईव्ह ब्रेकिंगला दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची असून रस्त्याचे काम नियमानुसारच झालेले आहे. चरवाडी येथील रस्त्या संदर्भात संबंधित जमीनमालक व ग्रा. प. सदस्य ग्रामपंचायतला हस्तांतरणासाठी सहकार्य करत नसून हस्तांतरणासाठी सहकार्य केल्यास ग्रामपंचायत मार्फत त्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सरपंच सौ संजना सावंत यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग ला दिली.दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत सदस्य सौ. सावंत यांनी दानोली गावठाण स्मशानभूमी रस्त्या संदर्भात आपला विरोध असताना सुद्धा ग्रामपंचायतीने हा रस्ता केल्याचे तसेच नियमबाह्य काम केल्यामुळे रस्ता चिखलमय झाल्याचे आरोप ग्रामपंचायत वर केले होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

