रत्नागिरीशैक्षणिक

खासगी विनाअनुदानित शाळांना शुल्कवाढ करण्यापासून मज्जाव करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा शिक्षण संस्थांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१०: आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि शुल्क नियंत्रण कायदा दोन स्वतंत्र कायदे आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत खासगी विनाअनुदानित शाळांना शुल्कवाढ करण्यापासून मज्जाव करण्याचा राज्य सरकारने काढलेला शासननिर्णय बेकायदा आहे, असा युक्तिवाद शिक्षण संस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!