जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने सत्कार
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि23जून,:-ओम योगसाधनालय संचालीत डाॅ वसुधा ज् योगा अॅड फिटनेस अकॅडमीच्या माध्यमातून देश – विदेशात योगाचे प्रशिक्षण देणारया योगगुरु डाॅ . वसुधा मोरे यांचा सत्कार माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर व प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
डाॅ . वसुधा मोरे यांनी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले . तसेच विविध मानाचे पुरस्कार मिळवलेले आहेत . तसेच योगाच्या संबंधित राष्ट्रीय योग शिक्षा कार्यकारणीवर सन्माननीय सदस्य म्हणून कार्ययत आहेत . तसेच वैद्यकशास्त्राच्या माध्यमातून रुग्णसेवाही केलेली आहे . तसेच योगशास्त्र व क्रीडायोगाच्या माध्यमातून योगपटु व योगप्रशिक्षक निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे , या कार्याची दखल घेऊन भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी , नगरसेविका पुनम जाधव , महिला सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर ,ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

