आरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन अनोख्या पध्दतीने साजरा ; जिल्ह्यातील कोवीड सेंटर व ग्राम विलगीकरण कक्ष यातील कोरोना रुग्णासमोर स्क्रीन , टीव्ही , लॅपटॉप च्या माध्यमातून योगाची चित्रफीत प्रक्षेपित

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:–त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि २१जून,:-भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला .
ओम योगसाधनालय संचालीत डाॅ.वसुधाज् योगा अॅड फिटनेस अकॅडमीच्या च्या योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांनी योगाचे धडे दिले .
संपूर्ण जग गेले दीड वर्ष कोरोना या विश्वव्यापी महामारीशी लढत आहेत . कोरोना महामारीशी लढताना आधुनिक वैद्यकशास्त्र – होमिओपॅथी – आयुर्वेद याचबरोबर योगशास्त्राची अतीशय मोलाची जोड आपल्याला लाभली आहे . योगशास्त्र आपल्याला रोगप्रतीकारशक्ती – शारीरिक शक्ती , मनोबल – आत्मबल – भावनिक बल देत आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
कोवीडच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधीत रुग्ण , कोरोना मुक्त रुग्ण आणि संभाव्य तिसरी लाट यासाठी *योग प्रशिक्षण* अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेऊन जिल्हा भाजपा च्या वतीने योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांच्या योग मार्गदर्शनाची चित्रफीत तयार करून जिल्हयातील कोवीड सेंटर ,ग्राम विलगीकरण कक्ष यातील कोरोना रुग्णासमोर प्रक्षेपित करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले .

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!