🛑 सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा कोसळला..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१७ -: सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. याबाबतची माहिती नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी देखील येथील सुरक्षा कठडा कोसळला होता.

