कणकवलीकोकणसिंधुदुर्ग

जिल्ह्यात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 135 मि.मी. पाऊस.

_*🛑 जिल्ह्यात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 135 मि.मी. पाऊस..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१४ :-* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 76 पूर्णांक 72 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 381.78 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 124(390), सावंतवाडी – 120.8(497.3), वेंगुर्ला – 43 (250), कुडाळ – 70(286), मालवण – 49(371), कणकवली – 135(480), देवगड – 35(384), वैभववाडी – 37(396), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!