आणखीकुडाळकृषिकोकणसिंधुदुर्ग

युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कुडाळ तालुक्यातील मा. पर्यावरणमंत्री युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : सद्गुरू घावनलकर

🎴कुडाळ : दि. ११ युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभवजी नाईक, युवासेना विस्तारक अमित पेडणेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुक्यातील कोविडचा प्रभाव कमी आहे. अश्या ठिकाणी युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने १३ जुनला वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.

अशी माहिती युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!