भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मठ येथील वादळग्रस्तांना वस्तु स्वरुपात मदत
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि,२जून:- मोदी सरकारच्या यशस्वी सत्पवर्षपुर्ती निमित्त भाजपा च्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे . या सेवा सप्ताहात विविध सेवा कार्य हाती घेऊन सत्पवर्षपुर्ती साजरी करण्यात येत आहे .
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत कोवीड योद्ध्यांचा सन्मान , तौक्ते चक्रिवादळ ग्रस्तांसाठी मदत , स्वच्छता मोहीम , वृक्षारोपण , लसीकरणाच्या ठीकाणी नागरिकांना काॅफी व बिस्किटं वाटप , दिंव्यांग सेवा इत्यादी सेवाभावी उपक्रम आयोजित केले आहेत .
याच सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मठ ग्रामपंचायत हद्दीत वादळग्रस्तांना वस्तु स्वरुपात मदत करण्यात आली . मठ – शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नुकसानग्रस्त ग्रामस्थांना पाण्याच्या टाक्या व ताडपत्र्यांचे वाटप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र शिरसाठ , युवा नेते अजित नाईक , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर , युवा मोर्चाचे समीर नाईक , प्रशांत बोवलेकर , सुनील तेंडोलकर , प्रदिप मठकर , दादा मोबारकर , सौरभ परब , नितीश कांबळी , शरद कांडरकर इत्यादी उपस्थित होते .
यावेळी संतोष परब व सुदेश राणे यांना पाण्याच्या टाक्या व प्रकाश मठकर , जितेंद्र धुरी , बाळु धुरी , प्रशांत बोवलेकर , चंद्रशेखर गावडे यांना ताडपत्र्या देण्यात आल्या .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

