आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 विलवडे, टेंबवाडी येथील सत्यवती पुंडलिक सावंत हिचे ओरस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२७ :- विलवडे, टेंबवाडी येथील सत्यवती पुंडलिक सावंत ( रा. वय ७५) हिचे बुधवारी सायकांळी ओरस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. बांदा कट्टा कार्नर येथे गेली पंधरा वर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. तीच्या पश्चात मुलगा, विवाहीत दोन मुली, सुन, नातसुन’ नातवंडे असा परिवार आहे.त्या मंगल रायकर व विलवडे येथील छत्रपती ग्रामिण पंतसस्थेच्या पिग्मी एंजट विनिता परब यांची आई होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!