🛑 प्रशांत यादव यांचे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार पाग येथे अभिवादन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-२६ :- चिपळूण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांतजी यादव यांनी धम्म दीप बुध्द विहार पाग बौध्द काॅलनी येथे जाऊन बुध्द जयंती व बुध्द पौणिमा निमित्ताने बुध्दाना अभिवादन केले.यावेेेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव, प्रभाकर सकपाळ,
स्वप्नील जाधव, रतन जाधव, युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष फैसल पिलपिले, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे,शहर उपाध्यक्ष मुन्ना दळी, तालुका उपाध्यक्ष साजिद सारगुरो आदी उपस्थित होते.

