आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾वाफोली भर वस्तीत शिरले मगरीचे पिल्लू..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२२ :- वाफोली कुडेरा नवाडी येथे भर वस्तीत रोहित कलंगुटकर यांच्या घरा शेजारी मगरीचे पिल्लू दिसले. घरापासून जवळच असलेल्या नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव असल्यामुळे पुन्हा मगरी वस्तीत येऊ शकतात.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.त्या पिल्लाला पकडून रोहित कलंगुटकर यांनी नदीत सोडले.वनविभागाने मगरिंचा बंदोबस्त करावा अशी तेथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!