खेर्डी, गाणे खडपोली एमआयडीसीतील मार्बल, भंगाराची गोदामांच्या मुद्दयावरून प्रताप शिंदे आक्रमक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०७: तालुक्यातील खेर्डी, गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत स्थानिक उद्योजकांना जागा मिळत नाही, दुसरीकडे काहींनी घेतलेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकार वाढले आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये मार्बल, भंगाराची गोदामे उभी राहिली आहेत. शिवाय अनधिकृत बांधकामे करून वेगवेगळे व्यवसाय थाटले गेले आहेत. या सार्‍या अनधिकृत प्रकाराबाबत आठवड्याभरात कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रताप शिंदे यांनी रुग्णवाहिकांचे अवाढव्य भाडे , कोविड रुग्णांकडून घेतली जाणारी भरमसाठ बिले याबाबत आवाज उठवला होता.एमआयडिसीतील जागेचा चुकीचा वापर अनेक वर्षे सुरू आहे.यामध्ये बडे लोक समाविष्ट असल्याने यावर कशाप्रकारे कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*

    *_💥 आरोलकर खानावळ  💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_

*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._

*🤷🏻‍♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻‍♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍

*💂🏻‍♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._

*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!