सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचे माजी अध्यक्ष राजन पवार यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी,दि.०७: सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचे माजी अध्यक्ष राजन पवार यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत समाजाप्रती असलेल्या सदभावनांची, संघटनात्मक कौशल्याची व महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई प्रती असलेल्या दृढ विश्वासाची दखल घेवुन आपली महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश चिटणीस या पदावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष श्री.कल्याणराव दळे व कार्याध्यक्ष श्री. दामोदर बिडवे यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात येत आहे, असे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग गंगाधराव भवर यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

राजन पवार सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते नाभिक समाजबांधवासाठी सतत कार्यरत आहेत. नाभिक समाज तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष म्हणून यापूर्वी त्यांनी धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. सध्या ते जिल्हा नाभिक समाज मंडळाचे सल्लागार म्हणून काम करत आहेत.

नाभिक महामंडळाचे प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे नाभिक समाज मंडळाचे कार्य सर्व बांधापर्यंत नेण्याचे काम करणार आहे असे राजन पवार म्हणाले.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!