महाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपरिषद कोरोना रोखण्यास हतबल आहे का?माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांचा सवाल

 

*▪️कणकवली नगरपंचायत कोविड -19 कक्ष सुरु करुन कोरोना रुग्नांची गैरसोय दूर करु शकते हे सावंतवाडी नगरपरिषदेला कधी शक्य होणार?*

*कोविड-19 कक्ष सुरु करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने आता पूढाकार घ्यावा!*

*🖥️ Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी:-*राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी,दि,:-*
सावंतवाडी नगरपरिषदेने शहरात कोरोना रुग्नांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन काझी शहाबूद्दीन हाँल अथवा जिमखाना समाजमंदीर हाँल येथे कोविड-19 कक्ष सुरु करुन सावंतवाडीत कोरोना रुग्नांसाठी काँट व्हटीलेटर नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तात्काळ ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे शहरात कोरोना रुग्नांची वाढ होत असून अनेक रुग्नांना काँट आँक्सीजन उपलब्धता नसल्याने आपले प्राण गमावाण्याची पाळी आलेली आहे याचा गांभीर्याने विचार करुन सावंतवाडी नगरपरिषदेने कोविड 19 कक्ष काझी शहाबूद्दीन हाँल अथवा जिमखाना समाजमंदीर हाँल येथे सुरु करुन कोरोना रुग्नांची कणकवली नगरपंचायतीप्रमाणै गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी नगरसेवक व सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेकडे केली आहे.
कणकवलीसारखी नवी नगरपंचायत कोविड -19 कक्ष उभारणी करु शकते सावंतवाडीतील खाजगी डाँक्टर कोविड-19 कक्षाची स्थापना करु शकतात तर मग सावंतवाडी नगरपरिषद कोरोना रुग्नांच्या समस्या वाढत असल्याने नव्याने कोविड-19 कक्ष स्थापन करुन ५० काँटची व्यवस्था का करु शकत नाही सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील कोरोना फैलाव परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेकडे केली आहे

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!