Uncategorized

◾कुडाळ शहरात जनता कर्फ्यूला लोकांचा चांगलाच प्रतिसाद..

 

◾खुद्द दंडाधिकारी साहेबच करताहेत जाणाऱ्या-येणाऱ्यांची कसून तपासणी..

◾पोलीस बांधव सुद्धा आपले काम बजावतात चोख पणे..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

 🎴 कुडाळ, दि-०७ :- कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला. आज सकाळी दस्तूर खुद्द दंडाधिकारी साहेब पिंगुळी (म्हापसेकर तिठ्ठा )इथे उभे असून जाणाऱ्या /येणाऱ्यांची कसून तपासणी करत होते पोलीस बांधव सुद्धा आपले काम चोख पणे बजावत होते रस्त्यावर लोकांची वर्दळ कमी होती कुडाळ शहरात हीच परिस्थिती पाहायला मिळाली या जनता कर्फ्यू ला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भवितव्यात कोरोना हद्दपार होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!