आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾माजी सैनिक दत्ताराम बिडये यांचे निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-०६ :- कलंबिस्त गणशेळवाडी येथील माजी सैनिक दत्ताराम सखाराम बिड‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ये (४६ ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. सावंतवाडी येथील कॅनरा बँकेच्या शाखेत ते शिपाई म्हणून कामाला होते. सावंतवाडी गोठण येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, विवाहित तीन भाऊ, दोन बहिणी, भावोजी, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. प्रमोद बिडये, गजानन बिडये, बजरंग बिडये यांचे ते भाऊ होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!