आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾चिपळूण संगमेश्वर मतदार संघाची आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून PPE किट चे वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण, दि-०६ :- चिपळूण संगमेश्वरचे आमदार यांच्या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील कोरोनातील मृतदेहा वर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी,नगरपालिकेतील आरोग्य विभाग कर्मचारी,कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना पीपीई किट चे वाटप करण्यात आले. या वेळी सावर्डे गावचे उपसरपंच जमीर मुल्लाजी,राष्ट्रवादी अल्पसंख्याक चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी,युवक शहर अध्यक्ष सिद्धेश लाड,सोशल मीडिया अध्यक्ष सचिन साडविलकर,माजी ग्रा.प. सदस्य देवराज गरगटे,गजफ्फर काद्री, आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!