◾सावंतवाडी तालुक्यात आज २० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..
◾शहरातील १३, तर ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश ; तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिध : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२९ :- तालुक्यात आज २० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील १३, तर ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

