भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर धरमगावडेवाडी व नीळगावडे वाडी कंटोनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरण.
*▪️भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर धरमगावडेवाडी व नीळगावडे वाडी कंटोनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरण.*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🌄वेंगुर्ले दि.२९**भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायत हद्दीतील धरमगावडे वाडी व नीळगावडे वाडी कंटोनमेंट झोनमध्ये जंतूनाशक फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले .
वेंगुर्ले तालुक्यातील कंटोनमेंट झोनमध्ये भाजपा च्या वतीने निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे . आतापर्यंत सात ते आठ कंटोनमेंट झोनमध्ये फवारणी करण्यात आली आहे . गावातील तरुण मंडळ व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे . तसेच ग्रामीण भागातील जनतेचा उस्फूर्त प्रतीसाद लाभत आहे .
आज अणसुर येथील धरमगावडे वाडी , मडकील वाडी , भदगावडेवाडी निर्जंतुकीकरणासाठी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे , बुथप्रमुख वामन गावडे , दर्शन गावडे , मनोजकुमार गावडे , विशाल गावडे , विकास गावडे , परशुराम गावडे , ग्रामपंचायत सदस्या सौ. श्वेता गावडे , अभिषेक देऊलकर तसेच वडेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

