आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार ; नगराध्यक्ष संजू परब

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंयवाडी,दि-२३ :- विरार येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.

विरारच्या दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणुन हा निर्णय घेण्यात आला असून विरार येथे कोव्हीड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!