◾जिल्ह्यात आज नवीन १३१ जण कोरोना बाधित ; सक्रिय रुग्णांची संख्या ८३२ ; जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,दि-२३ :- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ७९९ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले तर सध्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज नवीन १३१ व्यक्तिंचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
तालुका निहाय आजचे पॉझिटिव्ह रूग्ण देवगड-४, दोडामार्ग-९, कणकवली-२१, कुडाळ-१६, मालवण-४०, सावंतवाडी-९, वैभववाडी-११, वेंगुर्ला-१२ व जिल्ह्या बाहेरील ९ अशी तालुका निहाय आजची पॉझिटिव्ह रूग्ण संख्या आहे.

