आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾चराठा आणि माजगाव या गावातील प्रत्येकी एका एका वाड्याला नगरपालिकेकडून देण्यात येणारे पाणी १० मे पासून होणार बंद ; संजू परब यांची माहिती

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१५ -: शहरातील लोकांना पुराश्या प्रमाणात पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे चराठा आणि माजगाव या गावातील प्रत्येकी एका एका वाड्याला सावंतवाडी नगरपालिकेकडून देण्यात येणारे पाणी १० मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.

याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष याना पत्र लिहून तशी आपण माहिती देणार असून, त्या गावातील वाड्याना पाणी पुरवठा करण्याबाबत कळवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!