आणखीमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष पदी अनुजाताई भोसले तर उपजिल्हाअध्यक्ष पदी स्नेहल चव्हाण यांची निवड..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-१४ :- रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून अमुजाताई भोसले आणि उपजिल्हा अधक्षा म्हणून स्नेहल चव्हाण ह्याची निवड महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश अधक्षा माधुरीताई भदाणे ह्यांनी केली.
अनुजाताई आणि स्नेहल ह्यांना सामाजिक सेवाची आणि संघटनेसाठी काम करण्याची खूप आवड आहे त्यांनी सांगितलं कि आम्हाला जिजाऊ ब्रिगेड च्या संघटना वाढवयची आहे त्यासाठी तालुका शाखा, ग्राम शाखा चालू करणार आहोत
अनुजाताई आणि स्नेहल ह्यांचे जिजाऊ ब्रिगेड च्या कोकण विभागीय अधक्षा मालती ताई पवार ह्यांनी स्वागत आणि अभिनंदन करून पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!