◾सावंतवाडी नगरपालिके कडून आणण्यात आलेल्या हायड्रोलीक शिडीचे आज करण्यात आले लोकार्पण..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-०५ :- पालिकेकडून आणण्यात आलेल्या हायड्रोलीक शिडीचे लोकार्पण आज करण्यात आले .नगरसेवक मनोज नाईक यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब,नगरसेवक आनंद नेवगी, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, प्रदीप सावरवाडकर आदी उपस्थित होते. यामुळे आता शहरातील वीज खांबावरील बार मिटरवरील उंच काम करता येणार आहे, असे कंपनीचे प्रमोद बोरा यांनी सांगितले. यासाठी बारा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

