कोकणदोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

◾साटेली-भेडशी कदमवाडी येथे अग्नी तांडव..

 

◾काजू बागायत दारांचे लाखोंचे नुकसान..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-०२ :- साटेली-भेडशी कदमवाडी (कुमळी ) येथे आज संध्याकाळी साडेचार च्या सुमारास अग्नीने पेट घेत अनेक काजू बागायत दारांचे लाखोंचे नुकसान झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेमके शिमगोत्सवाच्या वेळी सर्व जण आपापल्या घरी असण्याचा फायदा घेत कोणी तरी अज्ञात व्यक्तीने आग घातली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!