कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बांदा-निमजगा येथील हॉटेल व्यावसायिक श्रीकृष्ण नामदेव धुरी यांचे अल्पशा आजाराने निधन

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा,दि- ०१:- बांदा-निमजगा येथील हॉटेल व्यावसायिक श्रीकृष्ण नामदेव धुरी (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, चुलत भाऊ असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते शाम धुरी यांचे ते चुलत बंधू होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!