◾सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने करण्यात आला सत्कार..
◾नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांची निवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी माजी सभापती मानसी धुरी, पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर, रवी मडगावकर, बाबू सावंत आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर,नगरसेवक मनोज नाईक नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेवक नासिर शेख,नगरसेवक उदय नाईक,नगरसेवीका दिपाली भालेकर, नगरसेवीका समृद्धी विरनोडकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद राऊळ,बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

