आरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ कोरोनाचे रूग्ण वाढत असताना देखील सावंतवाडीत आठवडा कसा काय भरतो ; नगरसेवक तथा शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर

 

◾ या परिस्थितीत देखील आठवडा बाजाराला परवानगी देणार्‍यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत ; परुळेकर यांची मागणी.. 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.३०-: सद्य स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील सावंतवाडी शहरात आठवडा बाजार कसा काय भरतो असा सवाल नगरसेवक तथा शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आठवडा बाजार बंद ठेवणे गरजेचे आहे. तसेच या परिस्थितीत देखील आठवडा बाजाराला परवानगी देणार्‍यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!