एसटी अधिकार्यांकडून मयूर गवळी चा सत्कार
*एसटी अधिकार्यांकडून मयूर गवळी चा सत्कार*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
**सिंधुदुर्ग**भाव अंतरीचे हळवे लंगार फेम दशावतार संगीत क्षेत्रातील आघाडी चे हार्मोनियम वादक व गायक मयूर गवळी यांचा कसाल एसटी स्टँड चे. वाहतूक नियंत्रक महेश तावडे व सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा सदानंद कसालकर यांच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी येथे सत्कार करण्यात आला .यावेळी सैनिक नागरी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ ,व्यवस्थापक प्रल्हाद तावडे, नाना बिडये आदी उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
